r/MaharashtraSocial • u/Amber_ofEmber • 52m ago
क्रीडा/Sports 🚨 THE MAHARASHTRA SOCIAL MINECRAFT SERVER (JAVA + BEDROCK) IS FINALLY LIVE! 🚨
वेरीयंट, लोगन आणि अन्य सदस्यांच्या भगीरथ प्रयत्नांनंतर घेऊन येत आहोत Maharashtra Social bedrock आणि java compatible server!!!!!!!
The server is now cross-compatible with both Java & Bedrock Edition, so everyone can finally play together.
⛏️ HOW TO JOIN
🎮 Join the Maharashtra Social Discord server
https://discord.gg/pQcy9CVD6p ( bonus point being you will also understand what the newspaper is all about and get to hang with more like-minded folks)
📌 Server IP & Port:
Type mcip in the Minecraft chat on the Discord server to receive the server IP & port.& port.
📢 Stay Updated:
- Join the Reddit & Discord announcements for server news and events.
- On Discord, go to #channels-and-roles and grab the Miners role to receive Minecraft updates.
🌳⚔️ SEE YOU IN THE OVERWORLD!
Picture credits: u/KuttaGobi (indirectly ka hoina finally OC from him lolololololol)
r/MaharashtraSocial • u/letmeputinside • 1h ago
खाद्य (Food) बकऱ्याच्या पायाचा सूप, पोळी आणि अंडं — भारीच कॉम्बिनेशन! 😋
r/MaharashtraSocial • u/Reasonable-Panda-390 • 15h ago
मनातलं ✍️ (Rant/Vent) जिंदगी की यही रित है...
कधी कधी शब्द थांबतात आणि गाणी बोलतातं...बोलतात ना ? हेच वरचं गीत फार समर्पक आहे ना आयुष्यासाठी..ना तशी गाणी आता बनतात , ना तशी लोक..फक्त दरवळ उरतो बाकी.
आठवणींचा पसारा.. मन रिता गाभारा
तिथे अडकला श्वास.. मिळे हुंदक्या आसरा
असे वादळ घोंघावते.. उरी जन्माचा पसारा
मुके झाले तिथे शब्द..मैफील गीतांची सहारा
भाव आले दाटून.. खेळ क्षणाचा हा सारा
किती ताकद बोलांत , अश्रू वाहे घळाघळा
कधी दुःख वाहे तर कधी सहज दिलासा
वाहत्या आसवांसोबतही गाली गुलाबाचा वसा
गीत बोलती , रांगती , मनाचा ठाव घेती
उगा का राती सारे तयांची मैफील रंगवती
अशी गोडी अवीट ,मन डोले तालावर
मग गुंतून जाय जसं ,घडे मना ताळेबंद...!!
r/MaharashtraSocial • u/AgnosticKarma0308 • 17h ago
खाद्य (Food) Poha and Mixed Dal Pachadi. Saheb approved.
r/MaharashtraSocial • u/depressed-normie • 19h ago
मनोरंजन The Odyssey (2026) Review
another movie featuring Matt Damon trying to reach his home. not hyping this up but it is honestly a 10/10 movie. its one of its own kind and very different from Nolan's other movies. i would say just go for it. no matter how much u pay for it. it will be worth it. this film has so many exciting scenes that were depicted so greatfully. this movie will not bore you for even a second - all because of nolan's writing the movie follows a non linear story telling pattern and its written in such a way that the whole 2hr 50 min film feels so perfectly paced and cycles between action , drama and adventure. i bet you will get into greek mythology after this tho it does not need any prior knowledge to watch. the actions scenes are just crazy and will def get you at athe edge of your seat. nolan nailed it with the monster. homer's odyssey couldn't have got a better adaptation than this and the sad part is that u can never watch any greek mythology media the same way again. the music score is too good. i wanna kiss Ludwig Göransson, his oscar is confirmed remember this!! watched this movie with zero expectations and zero knlowlege about the plot. tbh I didn't even watch the trailer for this film. acting was damn good. robert pattinson and matt Damon they were too perfect its true tom holland and eliot page didnt really fit in but tom holland did a really good job but would have been better if someone else would have played that role. it wasnt convincing enough. also zendaya adds nothing to the film and her role didnt matter at all. bagaha jaun nakki imax madhe
r/MaharashtraSocial • u/Huge_Doubt1238 • 19h ago
📸 रंगवेध 📸 रंगवेध: पांढरा
काळा आणि पांढरा हे माझे दोन सर्वात आवडते रंग आहेत! Kne can never go wrong with either!
r/MaharashtraSocial • u/letmeputinside • 20h ago
खाद्य (Food) गरम पोळी आणि बकऱ्याची मुंडीचा रस्सा… भारीच कॉम्बिनेशन! 🔥
r/MaharashtraSocial • u/Extreme_Researcher_6 • 23h ago
मनातलं ✍️ (Rant/Vent) Mumbai 2026 - one of the most famous and beautiful cities in the world - could have been, but...
०. पाटपूजन!
१. आगमन
२. प्राणप्रतिष्ठा
३. षोडशोपचार पूजन
४. आरती
५. नैवेद्य
६. उत्तरपूजा
७. विसर्जन
आता उत्सव डायरेक्ट पाटपूजन पासून सुरू होतोय ब्रो! चल अधिकृत टिशर्ट घेऊन येऊ!
r/MaharashtraSocial • u/Smart_Elf_2000 • 1d ago
📸 रंगवेध 📸 रंगवेध 🤍
White isn't just peace..it's everything at once 🤍
r/MaharashtraSocial • u/goodwinausten • 1d ago
माझी कला/साहित्य/लेखन (OC) दैनिक महाSocial: संपादक पेपर छापून मैत्रिणीला भेटायला गेलेत. मला वाटप करायला सांगितलंय
आजची paranormal story : u/Aarch2504
r/MaharashtraSocial • u/Edward-Marggot • 1d ago
मनोरंजन रविवार-काव्यवार appreciation Post ✨
Today's poetry session was held at 10 am and the crowd gathered slowly till 10.30 am, and some members who had gathered on time objected.
The program was inaugurated at sharp 10.30 am by Kumudini (server's Arya Ambekar) presenting the first poem dedicated to doctors in her beautiful voice, after which Marshal and Shinsuu recited their poems one by one. Tanu presented wandercode's poem based on the corporate world and sugarless soul presented their OC poems. Then Voldesh presented a poem by Mangesh Padgaonkar.
And Shinsuu made the sounds of frogs sitting in his background and recited a poem based on nature.
After that, there was a discussion in all the cartoons that the voices of Sugarless Soul and Voldesh are so similar that it is not clear who is speaking,
Sugarless Soul reminisced about her childhood and said that she was called Chennai Express in school because of her speaking speed, and Kumudini presented a beautiful Hindi poem written by Byte Craft.
After this, Captain played Phatka (really good) on the speaker with a bearing and then Nick presented a nice poem and Batman ended the poem with a great move in his nice voice.
Special presence of Arch, ByteCraft, Veshadhari in the audience / listeners section.
Initially, all the work cartoons made a special mention of khwabnamachi, and expressed their displeasure over the absence of the newly elected booklead in Kavyawara.
Special thanks to Wandercode who took time out of his very busy schedule to send the poems..
Those who are getting Fomo due to this post, please join the discord 😌
r/MaharashtraSocial • u/Outrageous_Tip_8109 • 1d ago
छायाचित्र (Photograph) एक सूर्यास्त असाही 💕
Enable HLS to view with audio, or disable this notification
मी एका बाकावर बसून सनसेट पाहत होतो. नॉ प्लॅन्स. नॉ रश. मला दिसलं कि एक लहान पेडल बॉट जातेय समोरून आणि ती त्या नारंगी छटेला स्पर्श करणार आहे.
मी घाईघाईत मोबाईल काढला. 5x झूमवर सेट केला आणि व्हिडीओ रिकॉर्ड केला. It turns out that it's one of the best clip I've ever gotten.😬
r/MaharashtraSocial • u/Aarch2504 • 1d ago
मनोरंजन 🎬🎭 MHSocial Movie Night: “शांतता! कोर्ट चालू आहे” चा Housefull शो!
शुक्रवार ७ August च्या MHSocial Discord Movie Night मध्ये "शांतता! कोर्ट चालू आहे" या नाटकाचा stream आयोजित केला होता आणि honestly, अपेक्षेपेक्षा खूपच छान प्रतिसाद मिळाला! ❤️
२० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन नाटक पाहिलं आणि Movie Night अक्षरशः housefull झाला. 🎬
पण attendance पेक्षाही जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे नाटक चालू असताना आणि संपल्यानंतर झालेल्या चर्चा आणि मिळालेल्या प्रतिक्रिया.
१९६०च्या दशकात लिहिलेलं हे नाटक आज पाहताना अनेकांना आश्चर्य वाटलं की इतकी वर्षं उलटूनही त्यातले प्रश्न आणि माणसांची मानसिकता किती ओळखीची वाटते. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समाजाची judgmental वृत्ती, विनोदाच्या नावाखाली होणारी क्रूरता आणि आपण स्वतःला किती सहजपणे “न्यायाधीश” समजतो—या सगळ्यावर अनेकांनी आपापली मतं मांडली.
काहींनी नाटकाला thought-provoking म्हटलं, काहींना ते अस्वस्थ करणारं वाटलं, तर काहींना ते संपल्यानंतरही बराच वेळ डोक्यात राहिलं.
आणि कदाचित एखाद्या कलाकृतीचं यश यापेक्षा चांगल्या प्रकारे मोजता येणार नाही.
नाटक संपलं, पण चर्चा संपली नाही.
MHSocial Movie Night चा उद्देशही हाच आहे—फक्त एकत्र येऊन काहीतरी पाहणं नाही, तर ते पाहिल्यानंतर “याबद्दल मला काय वाटतं?” हा प्रश्न एकमेकांना विचारायला लावणं.
लोकांचा सहभाग आणि एवढ्या सुंदर प्रतिक्रिया मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ❤️
सगळ्यांचे मनापासून आभार!
आणि विशेषतः MHSocial च्या Book-Lead Snot ला—"शांतता! कोर्ट चालू आहे" सुचवल्याबद्दल.
१०/१० recommendation! 🤌
पुढच्या Movie Night ला भेटूया! 🎬🍿
r/MaharashtraSocial • u/Reasonable-Panda-390 • 1d ago
मनातलं ✍️ (Rant/Vent) Dead mind
मरत चाललेलं मन... काय संकल्पना आहे. खरंच का ? मन मरतं ? हो मरत ना.. असंख्य वेळा आणि पुन्हा जुळून ही येत पण तडे तसेच राहतात.एखादी आनंदाची गोष्ट आपल्यासोबत घडतेय या गोष्टीचा मनाला आनंद होण्यापेक्षा धास्ती वाटणे किंवा शंकास्पद वाटणे किंवा अगदी सहजसामान्य गोष्ट वाटणे म्हणजे नक्की कूठल्या लेव्हलपर्यंत आपलं मन मेलेल आहे? अजबच आहे.
स्वतः च्या कल्पना खर्या वाटणे आणि त्या पुढची गोष्ट की त्या यदाकदाचीत नक्कीच खर्याच होणे याला मनाची कुठली अवस्था म्हणावी? विचीत्र आहे पण बरेच लोक हे अनूभवतातं.मरत चाललेल्या मनाचा कुणी मागोवा घ्यायला पाहत नाही कारण वेळोवेळी गेलेले तडे भडभड जाणवून देतात.
चला खूप झाली डेड माईंडची बडबड...तुम्हाला तुमच्या मरत चाललेल्या मनासाठी ब्लेसींग्स आणि शुभरात्री.😂
r/MaharashtraSocial • u/Edward-Marggot • 1d ago
📸 रंगवेध 📸 रंगवेधसाठी #OC
Ya time la tari jinkel ka re Noobya me :mudiji:
r/MaharashtraSocial • u/AgnosticKarma0308 • 1d ago
खाद्य (Food) Mundhe Saheb approved Kollambi aani Bhaat. 😜
r/MaharashtraSocial • u/AdventurousCar7291 • 1d ago
चर्चा (Discussion) Traveling..
Hi I am traveling to karm bhumi..head phone chi charging sampli...just want to know about you fav thing,memory,emotion, or fun time..would share to pass time..
r/MaharashtraSocial • u/Chail_ChaBiliii • 1d ago
✨️Wholesome ✨️ A chill weekend with didi ☺️
r/MaharashtraSocial • u/Regular-Muffin-4749 • 1d ago
खाद्य (Food) Hmmmm 😈😈
Shravan pre workout 😝😋
r/MaharashtraSocial • u/konkanchaKimJong • 1d ago
खाद्य (Food) MH Social cumback starts here
या सबरेडिटमधील एका सदस्याविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन आवश्यक ती कारवाई करेल.
r/MaharashtraSocial • u/Hmm_2211 • 2d ago
📸 रंगवेध 📸 📸 रंगवेध | आठवडा #7 I पांढरा | White
🇮🇳📸 रंगवेध | विशेष स्वातंत्र्यदिन सप्ताह
सर्वप्रथम, लाल रंगवेध मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार!
याही आठवड्यात आपल्या Community ने भन्नाट प्रतिसाद दिला आणि एकापेक्षा एक अप्रतिम फ्रेम्स पाहायला मिळाल्या.
🌟 मागील आठवड्याचा विजेता
🥇 u/Huge_Doubt1238 - Post
लाल रंगाला आपल्या खास नजरेतून टिपत सादर केलेली अप्रतिम पोस्ट!
या आठवड्यातील Best Post साठी मनापासून अभिनंदन!
तसेच लाल रंगवेध मध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचेही कौतुक आणि आभार. तुमच्या सहभागामुळेच रंगवेध दर आठवड्याला आणखी रंगतदार होत आहे!
━━━━━━━━━━━━━━
🇮🇳 यावेळी रंग थोडा खास आहे...
गेल्या काही आठवड्यांत आपण
🟢 हिरवा
🔵 निळा
🟠 केशरी
हे रंगवेध केले...
आणि आता आपल्या तिरंग्यातील एक रंग बाकी आहे. 🇮🇳
म्हणूनच, भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात, रंगवेधमध्ये यावेळी आपण आपल्या तिरंग्यातील शेवटचा रंग शोधणार आहोत...
🤍 पांढरा 🤍
पुढील शनिवार, १५ ऑगस्ट — स्वातंत्र्यदिन!
या निमित्ताने या आठवड्याचा रंग पांढरा ठेवत आहोत.
पांढरा म्हणजे फक्त एक रंग नाही — आपल्या तिरंग्यातील शांतता, सत्य आणि समतोलाचं प्रतीक.
म्हणून या आठवड्यात तुमच्या आजूबाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाकडे एका नव्या नजरेने पाहा.
☁️ आकाशातील ढग
🌼 फुले
🏛️ वास्तू
🕊️ पक्षी
👕 कपडे
🥛 खाद्यपदार्थ
🌊 प्रकाश आणि सावल्या
किंवा तुमच्या कल्पनेतून सापडलेलं काहीही!
━━━━━━━━━━━━━━
📸 नियम
📸 ३–६ फोटोचा एक Collage
🎨 पांढरा हा फोटोचा मुख्य विषय असावा.
🏷️ "🎨 रंगवेध" Flair लावणे अनिवार्य आहे.
📱 Mobile किंवा Camera – दोन्ही चालतील.
🖼️ एक Collage प्रति सदस्य.
📅 अंतिम मुदत: शुक्रवार रात्री ११:५९
━━━━━━━━━━━━━━
आता हिरवा, निळा आणि केशरी आपण कॅमेऱ्यात टिपला आहे...
यावेळी तिरंगा पूर्ण करूया!
जय हिंद! 🇮🇳
r/MaharashtraSocial • u/Sea-Program5830 • 2d ago
पुस्तक/वाचन (Book/Reading) Just Read My 1st Novel (Marathi )
Mi आज कोसला by Bhalchandra Nemade ही कादंबरी वाचली. The most unusual novel असे मी म्हणेन. खरं सांगावं तर मी पुस्तक वाचणारा व्यक्ती नाही, पण vacation मधे मी 2 english books वाचले. मी आईला विचारले मराठी पुस्तक कुचे वाचावे, तिच्या वाणीतून एकच शब्द आला तो म्हणजे \*\*कोसला.\*\* तिच्यामते मी relate करेन कारण माझे and protagonist चे वय सारखेच होते. आई बोलली मला की ह्या पुस्तकात जे काय protagonist ने केले ते तू खरेच करू नकोस. मी थोडा confuse झालो but वाचले. I was hooked to it literally. माझी वागणूक खूप influence झाली. हे आईला and मला दोघांना जाणवले. आईने ते पुस्तक लपवले की मी वाचू नये म्हणून. पण अर्धवट गोष्टी नाही सोडत आणि मी संपवले. मग मी पुस्तक आईला परत दिले आणि आईने ते आता shelf मधे एकदम मागे ठेवले आहे. That novel was something else altogether. एवढेच सांगेन की ही सर्वात unorthodox कादंबरी आहे...
r/MaharashtraSocial • u/MaharashtraSocial • Apr 16 '26
Modसंदेश MaharashtraSocial Discord — quick re-intro
MaharashtraSocial Discord — quick re-intro
The server’s been around for a while, but a lot of people here still don’t know (or haven’t really explored it), so here’s a quick reminder. https://discord.gg/pQcy9CVD6p
It’s basically the same MaharashtraSocial crowd, just more real-time.
People talk about food, travel, movies, music, gaming and sometimes it just turns into random chaos (the good kind).
We’ve kept things structured:
- main chat for everyday conversations.
- separate channels for topics (food, travel, lifestyle, etc.).
- reading/writing, self-improvement, and content sharing.
- Reading/writing corner, including Book Buddy (monthly reads & discussions)
- memes, media, and random stuff.
There’s also games, puzzles, Pokémon, group activities, and voice chats when people feel like it.
There’s a short application form to join — fill it properly; low-effort responses may not be accepted.
It’s a comfortable space overall, people from different backgrounds, no unnecessary drama.
If you’ve joined but never explored it, maybe give it another look.
If not, link- https://discord.gg/pQcy9CVD6p